अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees
DA Hike Employees : महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी आणि इतर पात्र पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे! DA Hike Employees शासनाच्या ताज्या आदेशानुसार, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ५३% वरून ५५% इतकी करण्यात आल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होणार … Read more