लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली! नोव्हेंबर चे 3000 पण आले 7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी १६व्या हप्त्याबद्दल (ऑक्टोबर महिन्याचा निधी) आनंदाची बातमी आहे! या हप्त्याचे वितरण पुन्हा एकदा सुरूच आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच ट्वीट करून या १६व्या हप्त्याबद्दल माहिती दिली होती. परंतु, आता सर्वांना उत्सुकता आहे ती १७वा हप्ता (नोव्हेंबरचा निधी) कधी मिळणार? याबद्दलची ताजी आणि महत्त्वाची अपडेट खालीलप्रमाणे आहे.

अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees
अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees

१. १६वा हप्ता (ऑक्टोबर) वितरण स्थिती

  • वितरण सुरू: ऑक्टोबरचा हा १६वा हप्ता सध्या टप्प्याटप्प्याने (Phasewise) लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहे.
  • तपासणी: ज्या बहिणींना हा निधी मिळाला आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये “हो” लिहून तुमचा जिल्हा सांगा. ज्यांना अजून मिळाला नाही, त्यांनी “अजून नाही” लिहून जिल्हा सांगा, जेणेकरून इतरांनाही माहिती मिळेल.

२. १७वा हप्ता (नोव्हेंबर) वितरणास विलंब का?

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, नोव्हेंबरचा १७वा हप्ता हा वेळेवर मिळणार नाही, तो उशिरा (लेट) येण्याची शक्यता आहे.

विलंब होण्याचे कारण: स्थानिक स्वराज्य संस्थांची आचार संहिता

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद, नगरपंचायती) निवडणुकांची घोषणा झाली आहे.

पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment
पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment
  • परिणाम: राज्यातील २८८ निम-शहरांमध्ये आचार संहिता (Code of Conduct) लागू झाली आहे.
  • नियमांनुसार: आचार संहितेच्या काळात कोणत्याही आर्थिक योजनेचा नवीन निधी वितरित केला जात नाही, ज्यामुळे लाडकी बहीण योजनेला तात्पुरता ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.
  • सद्यस्थिती: ऑक्टोबरचे पैसे आचार संहिता लागण्यापूर्वीच (आणि टप्प्याटप्प्याने) जमा केले जात आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता उशिरा भेटू शकतो, याबाबत सरकारकडून मात्र अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटू शकतो?

  • हा हप्ता तुम्हाला १००% भेटणार आहे, योजना बंद झालेली नाही.
  • संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि आचार संहिता पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.
  • हा निधी नोव्हेंबरमध्ये मिळण्याची शक्यता खूप कमी असून, तो डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वितरित होण्याची शक्यता आहे.

३. eKYC प्रक्रिया अनिवार्य (अंतिम इशारा)

योजनेचा लाभ अखंडपणे आणि नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • अंतिम मुदत: मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार, सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • प्रक्रिया: अखंड लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी eKYC प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे, तसा जीआर देखील आलेला आहे.
  • वेबसाईट: eKYC प्रक्रिया लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ladakibahin.maharashtra.gov.in येथे सुरू आहे.

तुम्हाला वाटते का, प्रत्येक महिन्यासाठी एक निश्चित तारीख (Fixed Date) असणे आवश्यक आहे? कमेंट बॉक्समध्ये “हो” म्हणून नक्की सांगा.

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date

        WhatsApp Icon व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈

Leave a Comment