About Us

आताच्या काळात इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजनांची माहिती व माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली पाहायला मिळते. परंतु अचूक शब्दात आणि कमीत कमी शब्दांत सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ICCNB ची निर्मिती करण्यात आलेली आहे.

नमस्कार मित्रांनो, या प्लॅटफॉर्मवर सरकारी योजना | सर्व नवनवीन योजना | महिला योजना | सरकारी नोकरी माहिती | शेतकरी योजना | शासन निर्णय, तसेच सर्व शैक्षणिक घडामोडी, अशी सर्व प्रकारचे माहिती तसेच,

दररोजच्या जीवनामध्ये बातम्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजना, सरकारी अपडेट्स याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य हेतू निश्चित करण्यात आलेला आहेत.

ICCNB ही वेबसाईट केवळ सरकारी योजना तसेच सरकारी नोकरी, शैक्षणिक घडामोडी अशा प्रकारच्या माहितीसाठी बनविण्यात आलेली आहे. या वेबसाईटचा कोणत्याही सरकारी कॉलेज, कोणतीही सरकारी संस्था किंवा इतर खाजगी संस्था तसेच कॉलेज किंवा शाळा यांच्याशी कोणताही संबंध नाही. याची नोंद घ्यावीत.