सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर: जिल्ह्यांनुसार यादी पहा Ativrushti Nuksan Bharpai List 2025
Ativrushti Nuksan Bharpai List 2025: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी बंपर मदत वितरित केली आहे. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमधील ९३,९४,८३८ पात्र शेतकऱ्यांसाठी ₹७,३३७ कोटी ८९ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. Ativrushti Nuksan Bharpai List 2025 शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी सध्या मदत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. नुकसान भरपाईचे … Read more
 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						