अतिवृष्टी नुकसान भरपाई: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले; तुमचे नाव पहा! संपूर्ण माहिती! Ativrushti Nuskan Bharpai List 2025
Ativrushti Nuskan Bharpai List 2025: अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून, तुमच्या खात्यात कधी जमा होणार, याची माहिती पुढे … Read more