लाडकी बहीण योजना: फक्त २ मिनिटात ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करा; अगदी मोफत आपल्या मोबाईल वरून Ladki Bahin Yojana E-KYC New Process
जय महाराष्ट्र! लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. ज्या महिलांनी अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ई-केवायसी करण्याची आणि स्थिती तपासण्याची साईट आता अत्यंत जलद गतीने (Fast Speed) सुरू झाली आहे! तुम्ही फक्त २ मिनिटांच्या आत तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण … Read more