सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू; आता सोयाबीनचा भाव 6000 पार! नवीन दर पहा Soyabean Market Rate
Soyabean Market Rate :यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद आणि मूग पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी हमीभावाने खरेदी सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, पणन विभागाने यासंदर्भात मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. Soyabean Market Rate पणनमंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केल्यानुसार, गुरुवार, ३० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होणार आहे. यासोबतच, खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत … Read more