उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; तर ‘या’ भागात अतिवृष्टी होणार Panjabrao Dakh Hawaman Andaj List
Panjabrao Dakh Hawaman Andaj List : शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजामुळे तुमच्या मनात पावसाची धास्ती असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप दिलासादायक आहे! सध्या खरीप पिकांची काढणी आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. अशावेळी, ‘ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस’ पडणार असल्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मात्र, सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याबद्दल एक अतिशय … Read more