सोयाबीनच्या भावात मोठे बदल! तब्बल 7000 रूपये क्विंटल भाव; आजचे नवीन दर पहा Soyabean Market Price
Soyabean Market Price: महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषत: सोयाबीन पिकाला या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. Soyabean Market Price सतत पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा वाळण्याऐवजी कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन … Read more