सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर: जिल्ह्यांनुसार यादी पहा Ativrushti Nuksan Bharpai List 2025

Ativrushti Nuksan Bharpai List 2025: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी बंपर मदत वितरित केली आहे. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमधील ९३,९४,८३८ पात्र शेतकऱ्यांसाठी ₹७,३३७ कोटी ८९ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी सध्या मदत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तेरा हजार रुपये जमा; नवीन यादी तुमचे नाव पहा Crop Insurance Check Process
पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तेरा हजार रुपये जमा; नवीन यादी तुमचे नाव पहा Crop Insurance Check Process

नुकसान भरपाईचे महत्त्वाचे नियम

राज्य शासनाने नुकसान भरपाई वितरणासाठी खालीलप्रमाणे दर आणि मर्यादा निश्चित केल्या आहेत:

  • सध्याचा दर: ₹८,५०० प्रति हेक्टर.
  • मर्यादा: सध्याची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरित केली जात आहे.
  • अतिरिक्त मदत: या व्यतिरिक्त, वाढीव एक हेक्टरसाठीची मदत आणि रब्बी हंगामासाठीचे ₹१०,००० प्रति हेक्टर अनुदान स्वतंत्रपणे वाटप केले जाईल.

जिल्हा-निहाय नुकसान भरपाई तपशील (कोटी रुपयांमध्ये)

राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या मदतीचा जिल्हानिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे:

Gold Rate Drop: सोनं-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण: बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी! नवीन दर पहा
Gold Rate Drop: सोनं-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण: बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी! नवीन दर पहा
क्र.जिल्हापात्र शेतकरी (अंदाजित)मंजूर नुकसान भरपाई रक्कम (कोटी)
अहिल्यानगर (सर्वाधिक)८,२७,२८२८४७.१२
सोलापूर७,३७,७०२८३२.१५
बीड (सर्वाधिक पात्र)९,२१,४४६६३४.७४
नांदेड८,५७,५८०५८२.००
बुलढाणा६,००,३९३४८८.९४
धाराशिव६,४०,५५२४८३.२७
लातूर७,९६,९४७४४८.२४
परभणी६,७७,८२७३७४.१९
अमरावती४,४३,५३७३३२.००
१०नाशिक४,१६,५८२३२०.९६
११जळगाव३,४२,६९१३०९.८०
१२हिंगोली४,१०,३४४२९६.९०
१३यवतमाळ२,७४,७०२६८.८७
१४अकोला३,४७,८८४२६४.३४
१५वाशिम२,५८,५०११९२.७७
१६वर्धा१,६२,६२५१५०.८८
१७सांगली१,४१,५८१४९.९५
१८नागपूर१,१८,७९११७.२४
१९चंद्रपूर१,०८,३१६७८.१५
२०पुणे८९,४९५४८.७६
२१नंदुरबार१४५२०.८०
२२भंडारा२७,२३६१४.८१
२३गडचिरोली२१,८१४१४.५८
२४पालघर४९,५१७१४.४२
२५धुळे१६,४२९१०.२४
२६सातारा१४,६४३८.८१
२७ठाणे३५,६७६८.३७
२८रायगड१,६२८५.२१
२९गोंदिया६,७५४३.७२
३०कोल्हापूर५,८६०३.१८
३१छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)(माहिती उपलब्ध नाही)२.००
३२रत्नागिरी१,८११०.२२ (२२ लाख)
३३सिंधुदुर्ग (सर्वात कमी)५१७०.१३ (१३ लाख)

        WhatsApp Icon व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈

Leave a Comment