मोठी बातमी! अखेर हेक्टरी १०,००० रब्बी अनुदान खात्यावर जमा; नवीन शासन निर्णय पहा Crop Insurance Update Beneficiary List
अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूर परिस्थितीमुळे (Flood) बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठा दिलासा देणारी बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले हेक्टरी ₹१०,००० रुपयांचे रब्बी अनुदान अखेर राज्य सरकारने मंजूर केले आहे. Crop Insurance Update Beneficiary List २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी ₹११,००० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर … Read more