लाडकी बहीण योजना E-KYC (ई-केवायसी) बंद झाली; सरकारचा नवीन शासन निर्णय जाहीर! येथे पहा Ladki Bahin Yojana E-KYC Update
Ladki Bahin Yojana E-KYC Update : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांमध्ये सध्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेबद्दल मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ‘ई-केवायसीला स्थगिती मिळाली आहे’, ‘केवायसीची अट शिथिल केली आहे’ अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व चर्चांमागे नेमकं सत्य काय आहे? तुमचा दिवाळीचा हप्ता (ऑक्टोबरचा हप्ता) केवायसी न करता … Read more