लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात एकत्र ६,००० रूपये जमा! तुम्हाला आले का? येथे चेक करा
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिला भगिनींच्या बँक खात्यामध्ये थकीत हप्त्यांचे ₹ ६,००० (सहा हजार रुपये) जमा करण्यात आले आहेत. ज्या महिला पात्र असूनही त्यांचे हप्ते थांबले होते, त्यांना जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे (४ महिने x ₹ १५००) हप्ते म्हणजेच ₹ ६,००० ची एकत्रित रक्कम मिळाली … Read more