मोठी बातमी! पीएम किसानचा २१ वा हप्ता व नमो शेतकरी चा 8 वा हप्ता या दिवशी मिळणार Namo Shetkari Yojana Installment Date
Namo Shetkari Yojana Installment Date : सणासुदीच्या काळात देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) २१ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. Namo Shetkari Yojana Installment Date या योजनेचा २० वा हप्ता ऑगस्ट २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर, … Read more