लाडकी बहीणींनो, ऑक्टोबर चा हप्ता 1500 रुपये खात्यावर जमा; पैसे आले का? यादी पहा Ladki Bahin Yojana October Hapta Date
: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर २०२५ महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने नुकताच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधीची मंजुरी, अपेक्षित तारीख आणि … Read more