20 वर्षांपर्यंत जुनी वाहने; सरकारचा नवीन निर्णय जाहीर! पहा अन्यथा होईल मोठे नुकसान 20 Year Old Car New Rule
20 Year Old Car New Rule: केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या मालक-चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करून, सरकारने जुने वाहन वापरण्याची मर्यादा पाच वर्षांनी वाढवली आहे. आता 15 वर्षांऐवजी 20 वर्षे जुनी वाहने देशभरात चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 20 Year Old Car New Rule हा नवीन नियम ‘केंद्रीय मोटार वाहन … Read more