लेक लाडकी योजना: मुलींना १ लाख १ हजार रुपये मिळणार; अर्ज, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती येथे पहा Lek Ladki Yojana Apply
Lek Ladki Yojana Apply : महाराष्ट्र शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षण तसेच जन्मदराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी योजना’ (Lek Ladaki Yojana 2024) अधिकृतपणे सुरू केली आहे. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात घोषित केलेली ही योजना आता महिला व बालविकास विभागाने अंमलात आणली आहे. Lek Ladki Yojana Apply या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, मिळणारे फायदे … Read more